Memory

विजयाताई चवंडा यांचे दु:खद निधन आज अंत्यसंस्कार

अहमदपूर येथील लिंगायत समाजातील ज्येष्ठ सामाजिक महिला कार्यकर्त्या तथा रुद्र महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा विजयाताई शिवसांबप्पा चवंडा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान दि. 14 रोजी शनिवारी रात्री आठ वाजता वयाच्या 81 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांचाअंत्यविधी दि .15 रोज रविवारी दुपारी दोन वाजता चवंडा स्मशानभूमी, नांदुरा रोड अहमदपूर मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, विवाहित एक मुलगी,जावाई, सुन, नातवंडे असा मोठा परिवार असून प्रसाद गार्डन मंगल कार्यालयाचे संचालक तथा उद्योजक शरण चवंडा यांच्या त्या आई होत्या.
त्यांच्या दुखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/