महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचा मराठवाडा विभागीय दौरा

मराठवाडा विभागातील सर्वोदय कार्याचा आढावा घेण्यासाठी तसेच संघटन बळकटीकरणाच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचा तीन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा दौरा दिनांक : ११, १२ व १३ ऑगस्ट 2026 संपन्न होणार आहे.
दौऱ्यातील प्रमुख सहभागी:
1. डॉ. प्रा. सोमनाथ रोडे – प्रमुख नेतृत्व
2. मा. रमेश दाणे – अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ
3. मा. बजरंग सोनवणे – महामंत्री, महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ
4. मा. हुसैन शेख – प्रबंधक विश्वस्त, सर्व सेवा संघ
5. अॅड. अविनाश काकडे – मंत्री, सर्व सेवा संघ
दौऱ्याची उद्दिष्टे:
1. जिल्हा सर्वोदय मंडळाच्या कार्याचा आढावा.
2. लोकसेवक व सर्वोदय मित्रांशी संवाद.
3. युवा सेल, महिला सेल व किसान सेलची पुनर्रचना.
4. नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.
5. आगामी कार्यक्रमांचे नियोजन.
कार्यक्रमाचे वेळापत्रक:
११ ऑगस्ट २०२६ (मंगळवार)
सकाळी १०.०० वा. – नांदेड
संपर्क: प्रा. बालाजी कोम्पलवार
निवास: 95, आनंदकुंज, रवीनगर, ओल्ड कौठा, पेट्रोल पंपासमोर, नांदेड.
बैठक स्थळ:
सायन्स कॉलेज, बॉईज हॉस्टेल, स्नेहनगर, पोलीस पेट्रोल पंपासमोर, नांदेड.
दुपारी ४.०० वा. – परभणी
संपर्क: ज्ञानेश्वर मुंडे
स्थळ: बाल भवन सार्वजनिक वाचनालय, विद्यानगर, माऊली मंदिराशेजारी, परभणी.
रात्री मुक्काम : परभणी
१२ ऑगस्ट २०२६ (बुधवार)
सकाळी १०.०० वा. – हिंगोली
संपर्क: दादाराव शिंदे
स्थळ: व्यंकटेश नगर, साई मंदिराजवळ, हिंगोली.
दुपारी ४.०० वा. – लातूर
संपर्क: डॉ. प्रा. सोमनाथ रोडे
स्थळ: शारदा नगर, आंबेजोगाई रोड, लातूर.
रात्री मुक्काम : लातूर
१३ ऑगस्ट २०२६ (गुरुवार)
सकाळी १०.०० वा. – जालना
संपर्क: प्रा. यशवंत सोनेणे
स्थळ: राजर्षी शाहू महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मंठा रोड, जालना.
संपर्क :: आकाश गायकवाड ,
सकाळी ::११:३० वाजता
सभास्थळ::: व्हीव्हीएस महाविद्यालय ,निरामय हॉस्पिटलच्या समोर, मस्तगड ,स्टेशन रोड, जालना
दुपारी ४.०० वा. – औरंगाबाद
संपर्क: ज्ञानप्रकाश मोदानी, श्रीराम जाधव
स्थळ: महात्मा गांधी सर्वोदय भवन, मजदिया फंक्शन हॉल, सिल्क मिल कॉलनी, पैठण रोड, औरंगाबाद.
आवाहन: सर्व संबंधित पदाधिकारी, लोकसेवक, सर्वोदय मित्र व कार्यकर्त्यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून बैठका यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
*बजरंग सोनवणे*
महामंत्री
महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ



