महाराष्ट्र

28 ला राज्यव्यापी लिंगायत वधु वर परिचय मेळावा उदगीरला

लातूर-लिंगायत महासंघ शाखा उदगीर च्या वतीने रविवार दिनांक 28 सप्टेंबर 25 रोजी सकाळी दहा पासून भगीरथ मंगल कार्यालय, आडत लाईनच्या जवळ रेल्वे गेट जवळ, डॅम रोड उदगीर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर येथे सातवा लिंगायत वधू वर परिचय मेळाव्या चे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना व आंध्र प्रदेशातून वधू-वर व पालक उपस्थित राहणार आहेत तरी वधू-वरांनी आपली नाव नोंदणी करून घ्यावी.
नाव नोंदणी फी 500 रुपये
नाव नोंदणी करण्यासाठी बायोडाटा व पासपोर्ट फोटो देणे आवश्यक आहे.
तसेच वधू वरांनी मेळाव्यास उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मेळाव्याची नाव नोंदणी करण्यासाठी 9890099792
या नंबर वर संपर्क करावा.
या वधू-वर मेळाव्यात लिंगायत समाजातील सर्व पोट जातीतील उमेदवारांना भाग घेता येईल.
लिंगायत समाजाच्या उदगीर येथे होणा-या वधुवर मेळावा तयारीसाठी आज सकाळी 11.00वा उदगीर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .आजपासुन नाव नोंदणी प्रत्यक्ष सुरू होणार आहे.तरी या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/