Uncategorized
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रध्दांजली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवघर येथे भेट देवून माजी गृहमंत्री तथा माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रध्दांजली वाहीली.
यावेळी त्यांनी श्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे सुपूत्र श्री शैलेश पाटील चाकूरकर आणि भाजपाच्या नेत्या श्रीमती अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि परीवारीत सदस्यांचे सात्वंन केले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री बस्वराज पाटील मुरुकर,माजी मंत्री संभाजी पाटील निलगेंकर,जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आदी उपस्थित होते.






