महाराष्ट्र

राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा नोंदणी लिंक बातमीत

🙏🏻🌹🙏🏻 वीरशैव लिंगायत समाज, लातूर द्वारा प्रस्तुत,
१३ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा🙏🏻🌹🙏🏻
दिनांक 26 ऑक्टोबर २०२५ रवीवार रोजी
🏠 वीरशैव सांस्कृतिक भवन, खंडोबा गल्ली, लातूर येथे
🙏🏻नोंदणी का करावी ? यासंबंधी विचार मांडताना सांगितले आपला जीवनसाथी आपल्या पसंतीनुसार निवडण्यासाठी मध्यस्थ किंवा दलाला पासून आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी वेळ व पैसा याची बचत करण्यासाठी आपली माहिती, माहिती पुस्तकात येण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे .मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने आपल्या पसंतीचे जीवनसाथीची समक्ष भेट होऊ शकते तेव्हा मेळाव्यात उपस्थित रहा व नोंदणी करा.
🔹 नोंदणी, प्रवेश व भोजन – पूर्णतः विनामूल्य
🔹 सर्व लिंगायत पोटजातींसाठी खुला
🔹 गेल्या वर्षी 1900 नोंदण्या, 1200+ उपस्थित!
🔹 ऑनलाईन व पोस्टाद्वारे बायोडाटा पाठवण्याची सुविधा
🔹 माहिती पुस्तिकेत मोफत प्रसिद्धीची संधी
Online नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर फॉर्म भरून द्यावा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdqUp2TT7H7GtXlW9zpsY7od5z0zY11ybWILBJOEPxtsxJnow/viewform

📲 WhatsApp नोंदणीसाठी:
📞 +91 9423776667
💡 नोंदणी सुरु आहे – पात्र उमेदवारांनी त्वरित नोंदणी करावी!
📞 संपर्क:
9420872812 | 8766823507/7798554007/ | 9423776667
9673555524 | 9823536133 | 9850511229

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/