Uncategorized
डॉ नल्ले यांच्या शोधनिबंधाला प्रथम क्रमांक

लातूर : डॉ दत्ता नल्ले यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला राष्ट्रीय परिषदेत प्रथम क्रमांक मिळाला ते स्वीकारताना डॉक्टर दत्ता नवले प्रसिद्ध लेखक आणि कवी इंद्रजित भालेराव आणि डॉ. सत्यनारायण. विषय होता शाश्वत शेतीसाठी जीवन विज्ञानातील अलिकडच्या प्रगतीवरील राष्ट्रीय परिषदेत प्रथम पारितोषिक जिंकले. गंगाखेड, जिल्हा- परभणी येथील श्री संत जनाबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे शाश्वत शेतीसाठी जीवनशास्त्रातील अलिकडच्या प्रगतीवरील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात आदर्श शाळा महाविद्यालयातील डॉक्टर दत्ता नल्ले यांनी आपला शोध निबंध सादर केला होता त्यांच्या शोध निबंधाला या परिषदेत प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.



