
ती आई आहे
ती ताई आहे
ती मुलगी आहे
ती मैत्रीण आहे
ती पत्नी आहे
ती सून आहे
ती सासू आहे
ती आजी आहे
पण या आधी
ती एक स्त्री आहे
जिचा आम्हा सर्वांना
अभिमान आहे
जागतिक महिला दिनाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐
आईच्या वात्सल्याला सलाम
बहिणीच्या प्रेमाला सलाम
मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम
पत्नीच्या खंबीर
पाठिंब्याला सलाम
माझ्या आयुष्यातील
प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम
महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!💐💐
पापा कभी डाटे
तो सर झुका लेना
पर उन्हे कभी
आंखे मत दिखाना
जिस बाप ने तुम्हे
इतना बड़ा किया
उन्हें जिनेका तरीका
कभी मत सिखाना

सौजन्य :-
हुरणे दिलीप उरगीर



