लातूर जिल्हा

मंजुषा अनंत शिंदे (भांडवलकर) यांना पीएच.डी. पदवी प्रदान

प्रा . मंजुषा अनंत शिंदे (भांडवलकर) या सध्या राजर्षी शाहु महाविद्याल लातूर येथे कार्यरत असून यांना “आमोस टुटुओला यांच्या निवडक साहित्यकृतींमधील लोकसाहित्याचा अभ्यास” या विषयावर पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांच्या या संशोधनात आफ्रिकन साहित्यातील लोकसाहित्य, लोककथा, मिथक व सांस्कृतिक परंपरांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय साहित्याच्या अभ्यासात मोलाची भर घालणारे ठरणार आहे.

त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल Ya veli विद्यापीठाचे इंग्रजी विभाग प्रमुख dr. Mustajeeb khan sir , Reasearch Guide prof. Dr. Anil Katte , shivaji mahavidyalaya barshi, prof. Dr. Ramesh चौगुले sir HOD subcampus Dharashiv all family members and friends.
मित्रपरिवार, सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/