11 ते 14 जून दरम्यान सरल आध्यात्मिक शिबिराचे आयोजन

सरल आध्यात्मिक शिबिर मंच महाराष्ट्र संयोजन समितीच्या वतीने किल्ले पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे 11 जून ते 14 जून 2026 दरम्यान सरल अध्यात्मिक शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर स्वामी विवेकानंद जी परिव्राजक यांच्या अध्यक्षतेमध्ये संपन्न होणार आहे.

या शिबिरात पहाटे पाच वाजल्यापासून पासून संध्याकाळी साडेनऊ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणारा आहे. त्या अंतर्गत मंत्र पाठ श्लोक ,गायन ,प्रवचन ,जलपान ,मंत्र गीतिका ,भजन ध्यान, हवन ,व्यायाम ,शारीरिक व मानसिक विकासासाठी पूरक ठरणाऱ्या अनेक बाबीवर भर दिला जाणार आहे .शिवाय विवेक वैराग्य अभ्यास ,ध्यानधारणा, प्राणायाम ,आसन ,नियम, समर्पण, जपविधी, विवेक वैराग्य अभ्यास आधी अध्यात्मिक विषयाच्या संदर्भात नित्य मार्गदर्शन असणार आहे.
दिनचर्या अशी असेल. 👇👇👇👇👇

या शिबिरात सहभागी होण्यासाठी शिबिरार्थीने ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. चार दिवसीय या शिबिराचे एकूण शुल्क दोन हजार रुपये असून यात सर्व गोष्टी समाविष्ट आहेत.
शिबिरार्थीने आपल्याला दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी औषधी, चादर ,वही ,पेन किंवा अन्य वस्तू सोबत आणाव्यात .शिविरार्थीला शिबिरात मोबाईलचा वापर करू दिला जाणार नाही .शिबिरात येणाऱ्या शिबिरार्थीने आपल्याला कोणत्याही आजार नाही याची खात्री करावी. मर्यादित संख्या असल्यामुळे आपण ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. जे शिबिरार्थी नोंदणी न करता शिबिरात प्रवेश घेतील त्यांना अधिकची फीस द्यावी लागेल.
या शिबिराच्या अधिक माहितीसाठी विजयकुमार कानडे 9423340409,ओमप्रकाश वाघमारे 9420437756, उत्तमराव दंडीमे 8796159992, पंढरीनाथ देवीकर 9975731319, महेश पाटील 9766300940, दिनेश वाधवानी 9822040182, विवेक कानडे 8275171718,अतुल आचार्य 9225632033, प्रकाश कछवा 9067794497, प्रवीण माळवदे 8050507516 दिगंबर रिद्धीवाडे 9130186208, पांडुरंग शिंदे 9730329031,अशोक मलवाडे 9834953970,ज्योतीताई वाघमारे 7588211011, ज्योतीताई हालिंगे 9404274897,दिलीप गौतम 9975353201, लखन ठाकूर 7709295901, सत्यप्रकाश कानडे 7888151456, तुकाराम शेडोळे 9008842884 यांच्याशी संपर्क करावा.

नोंदणीसाठी लिंक
👇👇👇👇👇👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSezaRIOqUB8xktc68tNxs-XKHsn6kLhDVB9xx93mGgQKwzULg/viewform?usp=publish-editor



