मानवी स्पर्श असलेला एक विश्वासार्ह आवाज शांत झाला

दूरदर्शन बातम्यांच्या माध्यमातून 1980 ते 1990 दशकात जो आवाज आणि शांत चेहरा दूरचित्रवाणीच्या माध्यमातून भारतीय घराघरापर्यंत पोहचला त्यांनी बातम्यांची प्रतिष्ठा तर वाढवलीच पण बातम्यांचे महत्व आणि शुध्द उच्चाराने उच्च कोटीच्या भाषेचे दर्शन देखिल घडवले होते अशा सरला माहेश्वरी काळाच्या पउद्याआड गेल्या.इसी के साथ समाचारो का यह अंक समाप्त् होता है सरला माहेश्वरी को इजाजत दिजीए नमस्कार ….
आपल्या शांत संयमी शुध्द उच्चार चेहऱ्यावरील शांत भाव आणि एका लयीत संयमी आवाजात बातम्यांचे निवेदन करुन बातम्यांनाही प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा दूरदर्शनच्या वृत्त्निवेदीका सरला माहेश्वरींचा आवाज 71 व्या वर्षी शांत झाला
देशात 1980 चे देशक हे दूरदर्शनच्या बाबतीत अनेक क्रांतीकारी घटनांचे मानले जाते. या घटनांचे त्या साक्षीदार होत्या. दिल्ली विद्यापीठात हिंदी विषयात पीएच डी करत असताना सन १९७६ मध्ये दूरदर्शनमध्ये वृत्त निवेदक म्हणून त्या रुजू झाल्या. जागतिक दर्जाच्या बीबीसी या वृत्त वाहिनीत देखिल त्यांनी काही काळ काम केले होते. ८० च्या दशकाच्या मध्यात (१९८४-१९८६), तिने १९८८ मध्ये दूरदर्शनमध्ये पुन्हा रुजू झाल्या.
त्या २००५ पर्यंत ती डीडी न्यूजमध्ये कार्यरत राहिल्या, ब्लॅक अँड व्हाईट ते रंगीत टेलिव्हिजनमधिल संक्रमणाची त्या साक्षीदार राहिल्या .
दूरदर्शन्चया वृत्तप्रसारणा बरोबरच त्या एक प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ होती, दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले आहे.
देशातील अस्थिरतेच्या काळात बातम्या प्रसारीत केल्या म्हणून पंजाबी खलिस्तानवाद्यांनी अतिरेक्यांकडून धमक्या आल्या; मदर तेरेसा यांच्यानंतर कुटुंबाच्या कव्हरेजवर लक्ष केंद्रित केले.
प्रसारणासारख्या धोक्यांदरम्यान, या मानवी स्पर्शांनी तिला एक विश्वासार्ह आवाज म्हणून स्थापित केले.
त्यांना आमच्याकडून आणि आमच्या वाचकांच्या वतीने विनम्र श्रध्दांजली



