लातूर जिल्हा
देवणी येथे शिवजयंतीचा जल्लोष

देवणी येथे शिवजयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले यासाठी तरुणांचा प्रचंड प्रतिसाद लाभला विविध ठिकाणी शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आणि पुतळ्यांना वंदन करण्यात आले. सामाजिक उपक्रमाने शिवजयंती जल्लोषात देवणी येथे साजरी करण्यात आले त्याची काही क्षणचित्रे.






