मराठवाडा

प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार 1जानेवारीला अतनुरमध्ये

सामाजिक उपक्रमासाठी व्यापक बैठक


जळकोट -लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार हे बुधवार दिनांक 1जानेवारी 2025 रोजी अतनुर ता. जळकोट येथे एका कार्यक्रमासाठी येत आहेत.तरी जळकोट तालुक्यातील लिंगायत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अतनुर येथे सकाळी 10.30 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन लिंगायत महासंघाचे जळकोट तालुकाध्यक्ष शंकरराव धुळशेट्टे यांनी केले आहे याप्रसंगी अगामी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी सदर बैठकीत सहभागी होणे अपेक्षित असल्याचे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/