महाराष्ट्र

59 वे देवगिरी प्रदेशचे अधिवेशन लातूरमध्ये

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशचे 59 वे अधिवेशन उद्या दिनांक 2 जानेवारी 2025 ते 4 जानेवारी 2025 दरम्यान लातूर येथील दिवाणजी मंगल कार्यालय परिसरात आयोजित केले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राजस्थानचे महामहीम राज्यपाल मा. श्री हरिभाऊजी बागडे यांच्या हस्ते तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मा. श्री एस.बालकृष्णजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शैक्षणिक व सामाजिक विषयावरील भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले असून देवगिरी प्रदेश मधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे किमान 1500 कार्यकर्ते उपस्थित राहतील असा अनुमान आहे.

Patrika 00

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/