मराठवाडा
अॅड गणेश पाटील /तळेकर यांचे दुःखद निधन

🌺🙏निधन वार्ता🙏🌺
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे.
ऍड. सतीश तळेकर सर यांचे पुतणे
*स्व.ऍड गणेश पाटील (तळेकर* यांचे दुःखद निधन झाले आहे.
*अंत्यविधी त्यांचे गावी हाडोंगरी ता.भूम जिल्हा धाराशिव येथे दुपारी 4 ते 4.30 ला होईल*🙏🏻
🙏 परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिर शांती देवो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना…🙏
🙏 …ओम शांती शांती… 🙏



