महाराष्ट्र

मुंबई दूरदर्शन केंद्रात पदभरती!

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीसाठी मुंबई येथे प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर (मराठी) विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत अर्ज करण्यासाठी लिंक आणि माहिती

पद आणि जागा खालीलप्रमाणे आणि पगार पात्रतेनुसार दिला जाणार

अँकर आणि वार्ताहर- श्रेणी २ – १ जागा (पगार – ४५,००० ते ६०,०००)
अँकर आणि वार्ताहर- श्रेणी ३ – २ जागा ( पगार – ३५,००० ते ४०,०००)
असाईनमेंट कोऑर्डिनेटर – १ जागा ( पगार – ३०,००० ते ४०,०००)
कंटेट एक्झिक्युटिव्ह – १ जागा ( पगार – २५,००० ते ३५,०००)
कॉपी अ‍ॅडिटर – २ जागा ( पगार – ३०,००० ते ३५,०००)
पॅकेजिंग असिस्टंट – १ जागा ( पगार – २५,००० ते ३०,०००)
व्हिडिओग्राफर (कॅमेरामन) – १ जागा ( पगार – ३०,००० ते ४०,०००)

पदांच्या संपूर्ण माहितीसाठी: https://drive.google.com/file/d/1X_U4AbcA_ilo34-kVcCiRJzcTX1VaARM/view

📅 पात्र उमेदवारांनी १५ दिवसांत https://avedan.prasarbharati.org वर ऑनलाइन अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या: https://prasarbharati.gov.in/pbvacancies/

#MarathiJobs #Marathinokri #openings #vacancies #Jobs #MumbaiDoordarshan #JobAlert #PrasarBharati #DDSahyadriNews

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/