लातूर जिल्हा

नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा रविवारी सत्कार

वीरशैव लिगांयत समाज,लातूरच्या वतीने नुकत्याच झालेल्या नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा जाहिरा सत्काराचा कार्यक्रम रविार दिंनाक 1 फेब्रुवारी 2026 रोजी वीशैव समाजा सांस्कृतीक भवन, खंडोबा गल्ली, लातूर येथे सांयकाळी 4.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे

नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणूकात लिंगायत समाजातील निवडूण आलेल्या उदगीर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ स्वातीताई सचिन हुडे,अहमदपूरचे नगराध्यक्ष श्री स्वप्नील महारुद्रप्पा व्हते यांच्या बरोबर लातूर मनपाच्या नगरसेवकपदी निवडूण आलेले ॲड स्नेहल उटगे, सौ श्रावणी झिपरे, ॲड दिपीक मठपती, गिरीश ब्याळे, प्रेरणाताई होणराव, योगेश स्वामी, संगीता मिरचे, गणेश गवारे यांच्यासह उदगीर नगरपालिकेच्या नगरसेवकपदी निवडूण आलेले राजकुमार हुडगे, विजय निटुरे, नागेश अष्टुरे, चंदन पाटील, श्रीमती गंगाबाई कपाळे, निकिता अंबरखाने, शिल्पा उप्परबावडे, सौ संध्या गांजूरे, सचिन हुडे,डॉ बालाजी बिरादार औसा नगरपालिकेचे नवर्विाचित नगरसेवक सुनिलअप्पा मिटकरी, आकाश उटगे, ऐश्वर्या राचट्टे, आश्विनी स्वामी, अहमदपूर नगरपालिकेचे नवर्विाचित नगरसेवक ॲड निखील कासनाळे, ॲड किशोर कोरे,राहूल शिवपूजे, डॉ निलेश मजगे, संदीप चौधरी , रेणापूर नगरपालिका नवर्विाचित नगरसेवक मिनाक्षी पनूरे ,रमाकांत वाघमारे यांचा मान्यवरांच्या उपस्थित सन्मान करण्यात येणार आहे.


या कार्यक्रमासाठी श्रीगुरु प.पू.श्री 108 डॉ शंभूलिंग शिवाचार्य महाराज(हावगीस्वामी मठ) उदगीर, श्रीगुरु प.पू.108 डॉ विरुपाक्ष शिवाचार्य (मन्म्थधाम संस्थान कपिलधार)मांजरसूंबा यांची विशेष उपस्थिती राहणार असून समाज बांधवानी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन संयोजक विश्वनाथअप्पा निगुडगे, उमाकांत कोरे, लक्ष्मीकांत मंठाळे, उदयजी चौंडा,महादेवअप्पा लामतूरे, शरणअप्पा कलेमले, बसवंतअप्पा भरडे, बंडप्पा जवळे, बालाजी पिंपळे, चंद्रशेखर वडजे, विवेक जाणते, बाबुअप्पा सोलापूरे, रामदास भेसले,ॲ मधुकर राजमाने, सिद्रामअप्पा पोपडे, खेदारअप्पा रासूरे, उमाशकंर नागूरे, बस्वराज धाराशिवे, शैलेश स्वामी, सुभाष पंचाक्षरी, अभिषेक चौंडा, नागेश कानडे, सुनलि भिमपूरे, वैभव विभूते, राजाभाऊ हालकुडे, दिलीप होनराव, पवनकुमार कल्याणी, बसवेश्वर हालकुडे, विश्नानाथ राचट्टे, सुभाष आष्टगे, शिवानंद जवळे, विजयकुमार चितकोटे, चंद्रशेखर स्वामी, भालचंद्र दानाई, नितीन कोरे, अशोकअप्पा उपासे, भिमाशकंेर बेंबळेर, शरणअप्पा अुबुलगे, प्रा.ओमप्रकाश झुरळे, ॲड सचिन हुरदुळे, ॲड सुमित झिंजूरे, ॲड सचिन बावगे, ॲड पंकज कोरे, महेश कोळ्ळे, आशिष स्वामी यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/