FLash

बारावी परीक्षा हॉलतिकीट संकेतस्थळावर उपलब्ध

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये इयत्ता घेण्यात इयत्ता बारावी परीक्षेसाठीचे हॉल तिकीट महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्फत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदर हॉलतिकीट आपल्या शाळेतून देखील आपल्याला उपलब्ध होणार आहेत. मात्र ज्यांना आपले हॉलतिकीट संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी आपले हॉलतिकीट ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून घेऊ शकतात. हॉलतिकीट ची प्रिंट घेऊन त्यावर मुख्याध्यापक प्राचार्यांचा सही शिका घेणे बंधनकारक असेल. जर विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट वरील छायाचित्र व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी नवीन छायाचित्र लावून त्यावरही सही शिक्का घेणे अनिवार्य असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Plz Subscribe our Channel https://newstrends24.com/